Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 12, 2018

15 लाखांचे आश्वासन मोदींनी दिलेच नाही!

 माधव भंडारी यांचे स्पष्टीकरण

पुणे । प्रतिनिधी
सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा केले जातील, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिले नव्हते. तसे विधानही त्यांनी केले नव्हते. तसे असेल तर मला त्यांच्या भाषणाची क्लिप दाखवा, असे आव्हान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिले.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले. 2014 मध्ये आम्ही सत्तेवर येऊ असे वाटत नव्हते. त्यामुळे त्या वेळी भरपूर आश्वासने दिली, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. त्यावर भांडारी हे बोलत होते.
या मुद्यावर भंडारी यांना बरीच सावरासावर करावी लागली. निवडणूक प्रचारात एखादा मुद्दा उपस्थित केला म्हणजे त्याचे आश्वासन दिले असे होत नाही, असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला. राहिला प्रश्न 15 लाख रुपयांच्या आश्वासनाचा तर पंतप्रधान मोदीनी असे कुठेही विधान केलेले नाही, जर असेल तर तशी क्लिप दाखवा, असेही ते यावेळी म्हणाले.
गडकरी यांचे वक्तव्य मी प्रत्यक्ष ऐकलेले नाही, तरीसुद्धा ते ज्या कार्यक्रमात बोलले तो बिगर राजकीय आणि अनौपचारिक गप्पाटप्पांचा कार्यक्रम होता, त्यामुळे ते विधान हलक्याफुलक्या पद्धतीने केलेले असेल. त्यामुळे त्यात राजकीय संदर्भ शोधण्याचे कारण नाही, त्याकडे हलक्या फुलक्या पद्धतीनेच बघितले पाहिजे वक्तव्याचे अधिक स्पष्टीकरण नितीन गडकरीच देऊ शकतील, असे त्यांनी सांगितले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support