This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

औरंगाबादेत 200 बेरोजगारांची अभियंत्याकडून फसवणूक


  औरंगाबाद । प्रतिनिधी
स्कोडा, सिमेन्स, मायलन, एनआरबी, अशा विविध नामांकित कंपन्यांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि बनावट नियुक्तीपत्रे पाठवून 200 सुशिक्षित बेरोजगारांना गंडविणार्‍या अभियंत्याला ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम सेलने अटक केली. नीलेश अशोक वडमारे (29, रा. बीड) असे आरोपीचे नाव आहे. 
आरोपी हा अभियंता असून, तो काही वर्षे पुण्यात नोकरीला होता. दिवसेंदिवस बेरोजगार तरुणांची संख्या वाढतच असल्याने विविध नोकरी संदर्भ वेबसाईटवर रोज हजारो बेरोजगार नोंदणी करतात. याचाच गैरफायदा आरोपीने घेतला. जस्ट डायल डॉट कॉम आणि क्विकर या वेबसाईटवर बेरोजगारांनी टाकलेल्या प्रोफाईलवरून तो त्यांच्याशी संपर्क साधत असे. त्याच्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवानुसार तो उमेदवारांना विविध नामांकित कंपनीत नोकरीची संधी असून, तेथील रिक्त पदे भरण्यासाठी कंपनीने त्यांच्या कन्सल्टन्सीला काम दिले असल्याची बतावणी करत होता. नोकरी हवी असेल तर नोंदणी शुल्क, मुलाखत फीसच्या नावाखाली तो पाच हजार ते साडेसात हजार रुपये घेत होता. आपल्या कंपनीचा लोगो परस्पर वापरून फसवणूक केली जात असल्याचे स्कोडा कंपनीला समजताच त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. सिंह यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support