Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

मध्य प्रदेश निवडणुकीसाठी 3 कोटींच्या बनावट नोटांची छपाई

छपाईची ऑडर घेणारा हॉकी खेळाडू अटकेत

 भोपाळ । वृत्तसंस्था 
एका हॉकी खेळाडूला भोपाळमधील एका व्यक्तीने विधानसभा निवडणुकीआधी तीन कोटींच्या बनावट नोटा छापण्याची ऑर्डर दिल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी भोपाळचा राहणारा आफताब अली उर्फ मुश्ताक खान या माजी राज्यस्तरीय हॉकी खेळाडूला अटक केली आहे. हॉकी खेळाडूवर बनावट नोटा छापल्याचा आरोप आहे.
 9 ऑक्टोबरला राजगड जिल्ह्यातून अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या चौकशीनंतर आफताबचे नाव उघड झाले. पोलीस कारवाईत पाच जणांकडून 31 लाख 50 हजार रोख रुपये जप्त करण्यात आले होते. यामध्ये सर्व 500 आणि 2000 च्या नोटा होत्या.
ही बनवेगिरी करताना आधी नोट मशीनमध्ये स्कॅन केली जात असे त्यानंतर कागदावर ती प्रिंट करत. नंतर कापून नोटांचे बंडल तयार करत बाजारात खपवण्याचा प्रयत्न करत. पोलिसांनी सांगितल्यानुसार, दोन हजारांच्या सर्व नोटांवरील सीरिअल नंबर सारखाच होता. तर 500 रुपयांच्या नोटेवरील सीरिअल नंबर वेगळे होते. पोलीस सध्या बनावट नोटा छापण्यासाठी जेथून कागद मिळत होता, त्या जागेची माहिती घेत आहे.  आफताब हा एक राज्यस्तरीय खेळाडू होता. त्याने सात वेळा राष्ट्रीय स्तरावर मध्य प्रदेशचं नेतृत्व केले आहे. सध्या तो रिअल एस्टेटचा व्यवसाय करत होता. दरम्यान, पोलिसांना अद्याप ज्याने तीन कोटींच्या नोटा छापण्याची ऑर्डर दिली होती त्याचे नाव कळू शकलेले नाही.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support