Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजारांची आर्थिक मदत द्या!

  
औरंगाबाद । प्रतिनिधी
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी औरंगाबादमध्ये केली.
दुष्काळामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे,  शेतकरी आत्महत्या करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे दुष्काळ का जाहीर करत नाही हा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांना आणखी किती आत्महत्या हव्या आहेत. मराठवाड्यात भारनियमनाचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. आघाडी सरकार असताना पवार साहेबांच्या वाढदिवशी 12-12-12 रोजी राज्य भारनियमनमुक्त करू असा निर्धार आम्ही केला होता. राज्य आम्ही भारनियमनमुक्त केले. मात्र, आताचे सरकार तसे करताना दिसत नाही. यांना कोळसा आणता येत नाही का? हे काय झोपा काढण्यासाठी आहेत का? सरकारला तूर हरभराचे पैसे देता येत नाही पण आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार हे सांगता येते, असा टोला त्यांनी लगावला.

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support