Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 12, 2018

7 लाखांना गंडवले, लंडनमधील तरुणासोबत चॅटिंग महागात

‘जीवनसाथी डॉट कॉम’वरून ठाण्याच्या तरुणीची महाफसवणूक

  ठाणे । प्रतिनिधी
विवाह इच्छुकांचे लग्न जुळवणार्‍या‘जीवनसाथी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर लंडनमधील 23 वर्षीय तरुणाने ठाण्यातील एका तरुणीसोबत चाटिंग केली. या चॅटिंगमधून दोघांची पक्की ओळख झाली. मात्र या अज्ञात माणसाने याच ओळखीचा लाभ उठवून ठाण्यातील एका 38 वर्षीय तरुणीची 7 लाख 29 हजार 949 रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका नामांकित खासगी कंपनीत नोकरीला असलेल्या हेमा (38) यांची जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर 17 जून 2018 रोजी लंडन येथे राहणार्‍या लोअर बेलग्रेव सेट एस. टी येथे राहणार्‍या डोनाल्ड विलियनसोबत ओळख झाली. 
या मैत्रीतून घरगुती संबंध वाढल्याने डोनाल्डने  हेमा व त्याच्या आईसोबतही बोलणे सुरू करून त्यांचा विश्वास जिंकला. 26 जून 2018 रोजी लंडनवरून ‘स्पीडवेग्लोबलॉजिस्टिक डॉट कॉम’ने त्याने कुरियरने गिफ्ट पाठवल्याचे हेमाला सांगितले.
हे पार्सल घेण्यासाठी विविध चार्जेस भरण्यासाठी एजंट सोनिया गुप्ता व संतोष नावाच्या व्यक्तीने हेमाकडून 7 लाख 29 हजार 949 रुपयांची मागणी केली. हेमाने हे सर्व पैसे भरले. या दरम्यान हेमाने डोनाल्डकडे वारंवार पैसे पाठविण्यासाठी विंनती केली. मात्र त्याने प्रत्येकवेळी पैसे देण्याचे टाळले. याप्रकरणी हेमा यांनी राबोडी पोलीस  ठाण्यात ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support