Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

महाराष्ट्र राज्य सरकारचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर


माधव डोळे, संतोष आंधळे मानकरी

दैनिक सामनाचे पत्रकार माधव डोळे यांना राज्य सरकारचा शि. म. परांजपे पुरस्कार, कोकण विभाग जाहीर झाला आहे. तसेच सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) पुरस्कार वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा यांना जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा. वज.) (राज्यस्तर)- वर्षा फडके-आंधळे, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांना जाहीर झाला आहे.
इतर विविध पुरस्कारांत तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) - दत्तात्रय खेडेकर यांना जाहीर झाला आहे.
विजय फणशीकर, रमेश पतंगेही मानकरी
पत्रकारितेत उत्कृष्ट कार्यासाठी राज्य सरकारतर्फे दिला जाणारा 2016 आणि 2017 साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर आणि साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे यांना जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्काराचे स्वरूप आहे. तर 51 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे इतर सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support