Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

शरीरसंबंधांना नकार दिल्याने मॉडेलची हत्या


 मुंबई । प्रतिनिधी
मानसी दीक्षित या 20 वर्षीय मॉडेलची हत्या तिने शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास नकार दिल्याने करण्यात आली. 19 वर्षीय मुझम्मील सय्यदने याने तिची हत्या केल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे.
मालाडजवळ खारफुटीच्या जंगलात मानसीचा मृतदेह एका बॅगेत कोंबलेल्या अवस्थेत सोमवारी आढळला होता. 
मानसी रविवारी राजस्थानमधील मूळ गावाहून परतली होती, तर सय्यदही काहीच दिवसांपूर्वी हैदराबादहून मुंबईत परत आला होता. हत्येच्या दिवशी मुझम्मील आणि मानसी पहिल्यांदाच भेटले. मुझम्मीलच्या अंधेरीतील घरी दोघांची भेट झाली. मानसीसोबत शरीरसंबंध करण्याची मागणी केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. तिने नकार देताच त्याचा पारा चढला आणि त्याने तिच्या डोक्यात स्टूल घातले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मानसीची शुद्ध हरपल्यामुळे मुझम्मील घाबरला. त्याने तिच्या तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणण्याचाही प्रयत्नही केला. तिला शुद्ध आली. इतक्यात आपली आई घरी येईल, या भीतीने त्याने दोरीने तिचा गळा आवळला. तिचा मृतदेह टाकण्यासाठी त्याने टॅक्सी बूक केली, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी सतत आपला जबाब बदलत आहे. त्यामुळे हत्येचे कारण स्पष्ट होईपर्यंत सखोल चौकशी करत आहोत. आपल्याकडे पुरावे आणि साक्षीदार आहेत, असेही पोलिस म्हणाले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support