Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

यवतमाळमध्ये माजी सभापतींची भरदिवसा दगडाने ठेचून हत्या

  


यवतमाळ । प्रतिनिधी
दारव्हाचे माजी नगर उपाध्यक्ष आणि सभापती सुभाष दुधे यांची भरदिवसा दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. एका जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. संदीप ताटे असे त्या हत्यार्‍याचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेहमीप्रमाणे सुभाष जवळच्याच भाजी विक्री केंद्राकडे जात होते. तेव्हा रस्त्यात आरोपी संदीपने सुभाष यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि रागाच्या भरात सुभाष यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. हत्येनंतर आरोपी संदीप फरार झाला.  या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी संदिपच्या घरी धाव घेत त्याच्या घराची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांना संदीपच्या घरच्यांना सुरक्षित स्थळी हलावावे लागले. यावेळेस मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठिचार्जसुध्दा करावा लागला.
पोलिसांनी सुभाष यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून या घटनेंतर दारव्हा गावामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यावेळी आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोर्चा देखील काढला होता. 
सुभाष दुधे नेहमीप्रमाणे जवळच्या भाजी विक्री केंद्राकडे जात होते. दरम्यान रस्त्यात आरोपी संदीपने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि रागाच्या भरात त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. हत्येनंतर आरोपी संदीप फरार झाला.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support