Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

उल्हासनगर महापालिका आयुक्त गणेश पाटील यांची उचलबांगडी


अच्युत हांगे नवे आयुक्त 
उल्हासनगर । प्रतिनिधी
विद्यमान महानगरपालिका आयुक्त गणेश पाटील यांच्या 6 महिन्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर त्यांची महाराष्ट्र शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी आता नवीन आयुक्त म्हणून अच्युत हांगे हे पदभार सांभाळणार आहेत.
गणेश पाटील यांनी पालिका आयुक्त म्हणून पदभार सांभाळल्यापासून शहरात कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. अनेक प्रकल्प अर्धवट राहिले, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अंकुश त्यांना न ठेवता आल्याने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांची फाईल चोरी प्रकरण, जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांचे वादग्रस्त दस्तावेज प्रकरण, सहाय्यक आयुक्त नंदकुमार समतानी यांना लाच घेताना अटक, शहर अभियंता शितलानी यांना त्यांच्या कार्यालयात घुसून नगरसेवक रामचंदानी आणि त्याच्या मुलाकडून शिवीगाळ आणि धमकी प्रकरण अशी एक ना अनेक प्रकरणे पाटील यांच्या कालावधीत घडली आहेत.
लोकप्रतिनिधींना विकासकामांसाठी निधी न मिळाल्याने देखील पाटील यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाटील यांच्याविरूद्ध महाराष्ट्र शासनाकडे तक्रारी केल्या होत्या.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support