Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

वडिलांचा वारसा जपणार्‍या सुषमा कौलगी


 मुंबई  । स्नेहा कोलते 
वडिलोपार्जित व्यवसाय नव्या कल्पनांसह, तंत्रज्ञानासह पुढे नेताना अनेक अडचणी येतात. मात्र या सगळ्या अडचणींवर सुषमा कौलगी गेली 42 वर्षे मात देत आहेत. 1947 साली दिलीप कौलगी यांनी सुरू केलेली सिग्मा लेबोरेटेरी ही फार्मा कंपनी 77 व्या वर्षीही सुषमा कौलगी यांच्यामुळे जगाच्या नकाशावर झळकत आहे.
सिग्मा लेबोरेटरी कंपनी ही एक औषधांचे उत्पादन करणारी कंपनी. या कंपनीचे सगळे उत्पादन परदेशात निर्यात होते. भारतात या कंपनीची पाळेमुळे असली तरीही या कंपनीला उत्पन्न परदेशातून मिळत असते. त्यामुळे साहजिकच या कंपनीच्या कामानिमित्ताने सतत इतर देशातील लोकांशी संपर्क साधणे, त्यांना आपल्या कंपनीविषयी माहिती देणे, आपल्या डिस्ट्रिब्युटरसोबत चांगले हितसंबध ठेवणे, आपल्या कंपनीतील कर्मचार्‍यांशी सलगीने वागणे आदी सार्‍या जबाबदार्‍या सुषमा कौलगी या नेटाने पार पाडत आहेत.
सुषमा कौलगी या कॉलेजमध्ये असल्यापासूनच सिग्मा कंपनीत काम करत होत्या. वडिलांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विभागात काम करायला सुरुवात केली. मात्र 1977 साली त्यांना असं जाणवायला लागलं की हे काम त्यांना जमत नाही, हे काम त्यांच्या समजण्यापलिकडचे आहे. त्याच काळात त्यांचं कॉलेज शिक्षण सुरू असल्याने त्या विचलित झाल्या. कामाच्या बाबतीत चंचल झालेल्या मनाला सुषमा यांच्या वडिलांनी आवर घातला.
वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. अ‍ॅडमिनिस्ट्रेशन क्षेत्रातच आपला पाय रोवण्याचा सल्ला दिला आणि शेवटी सुषमा यांनी वडिलांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी पुन्हा जोमाने सुरुवात केली. 



Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support