This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

मोबाईलवेड्या नगरसेवकांना महापौरांचा दम



मुंबई प्र्रतिनिधी
पालिकेच्या महासभेत भ्रमणध्वनीवर व्यस्त राहणार्‍या नगरसेवकांना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मंगळवारी पुन्हा दम भरला आहे. कारवाई म्हणजे सुधारणा नव्हे, स्वतःच स्वतःमध्ये सुधारणा करावी, असे सांगत नगरसेवकांचे कान टोचले.
 मुंबई महापालिका मुख्यालयाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सभागृहाचे पावित्र्य राखणे नगरसेवकांना बंधनकारक आहे. मात्र सभागृहात कामकाज चालू असताना कामकाजात कमी व मोबाईलमध्ये गर्क असल्याचे वारंवार दिसून येत असते. यापूर्वीही 4-5 वेळा महापौरांनी सूचना दिल्या होत्या. मात्र तेवढ्यापुरत शांत राहण्यात धन्यता मानत व पुन्हा मोबाईलमध्ये डोकावत असतात. महापौर तेवढ्यापुरता समज देत असल्याने नगरसेवकांचे फावले आहे. मंगळवारी महासभेवेळी नगरसेवक मोबाईलवर बोलण्यात गुंग होते. ही बाब महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निदर्शनास आल्यानंतर महापौरांनी नगरसेवकांची हजेरी घेतली. लोकशाहीत लोकप्रतिनिधीनी सभागृहाचे पावित्र्य व शिस्त राखणे गरजेचे. मात्र, मोबाईलवर बोलणे, शूटिंग करणे, फोटो काढणे, असे प्रकार नगरसेवकांमध्ये वाढीस लागले आहेत. हे प्रकार थांबायला हवेत. कारवाई म्हणजे सुधारणा नव्हे, स्वतःच स्वतःमध्ये सुधारणा करावी, अशा सूचना महापौरांनी केल्या. महापौरांनी अचानक शिस्तीची छडी उगारल्याने मोबाईलवर व्यस्त असलेल्या नगरसेवकांची गोंधळ उडाला.
मंगळवारी महासभेवेळी नगरसेवक मोबाईलवर बोलण्यात गुंग होते. ही बाब महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नगरसेवकांची हजेरी घेतली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support