Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, October 6, 2018

थीम पार्कची चौकशी बासनात


लोकप्रतिनिधींचेच मौन
 ठाणे । प्रतिनिधी
थीम पार्क आणि बॉलिवुड पार्कच्या मुद्यावरून महासभेत प्रशासन आणि अधिकार्‍यांना धारेवर धरणार्‍या लोकप्रतिनिधींनी अचानक थीम पार्क चौकशीचा विषय गुंडाळून ठेवला आहे. या प्रकरणी धमासान चर्चा होऊन अधिकार्‍यावर ठपका ठेवण्यात आला होता. तेव्हा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी थर्ड ऑडिटची मागणी मान्य करत थीम पार्क प्रकरणी कुणी कुणी मागणी केली, पत्रव्यवहार केला याची कुंडलीच वाचून दाखवली होती.
या संदर्भात चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचा ठरावही झाला होता. मात्र आता एक आठवडा उलटून गेल्यावरही ठरावावर स्वाक्षर्‍या नाहीत ना समितीची स्थापना असा प्रकार समोर आला आहे. जयस्वाल यांनी या प्रकरणातील सर्वच दोषींवर कारवाई करण्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर तलवारी म्यान झाल्याची चर्चा आहे.आमच्याकडे ठराव आल्यानंतरच आम्ही समिती गठीत करु शकतो. परंतु अद्याप तो प्राप्त झाला नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडेही ठरावाचे काय झाले याचे उत्तर नाही. समिती गठीत करायला सांगितली आहे, एवढेच त्यांनी सांगितले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support