Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

मदतनिसानेच केली फसवणूक, कारखान्यातील सामानही बळकावले

  पर्यावरणपूरक मूर्ती घडवणार्‍या मीनल खरे यांना 11 लाखांचा गंडा

ठाणे । प्रतिनिधी
गेल्या 12 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनविणार्‍या मीनल खरे यांना त्यांच्याच मदतनिसाने 11 लाख रुपयांना गंडा घातला असल्याचा प्रकार समोर आला आहे. निनाद शिंदे असे त्याचे नाव आहे. डोंबिवलीच्या विष्णु नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गेल्या 3 वर्षांपासून मीनल यांच्याकडे निनाद शिंदे नावाचा युवक मदतनिस म्हणून काम करीत होता. मीनल यांचा मूर्ती बनविण्याचा कारखाना ज्या ठिकाणी होता, त्या जागेच्या मालकाला ही जागा रिकामी करून हवी असल्याने त्यांनी ती रिकामी केली. याच वेळी निनाद यांची आणि त्यांच्या चुलत्याची सामाईक जागा डोंबिवली येथे असल्याने त्याने मीनल यांना या जागेत गणपती मूर्ती बनविण्यास सांगितले.
जानेवारी 2018 पासून या ठिकाणी मूर्ती बनविण्याचे काम केले जात होते. तर काही मूर्ती जुन्या कारखान्यात बनविल्या होत्या. या सगळ्या मूर्तींची विक्री परस्पर करून निनाद याने मीनल यांची फसवणूक केली. या फसवणुकीत निनादने एकूण 403 मूर्ती विकून त्यातून मिळणारे 10 लाख 60 हजार रूपये परस्पर हडप केले. 
तयार मूर्तींची परस्पर विक्री केल्यानंतर मीनल यांनी याबाबत विचारले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच, कारखान्यातील सामानही हडप केल्याची तक्रार मीनल यांनी केली आहे. मीनल यांनी 13 ऑक्टोबर रोजी विष्णू नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support