Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

संगीत कट्ट्यावर ‘सुनहरी यादे’त रसिक मंत्रमुग्ध


  ठाणे । प्रतिनिधी
संगीत कट्ट्यावर शुक्रवारी सुनहरी यादे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात बॉलीवूडमधील जुनी-नवीन अजरामर गाणी सादर करण्यात आली. यात गायन, वादन, निवेदन अशा गोष्टींना संधी देण्यात आली. यंदाचा हा 22 क्रमांकचा कट्टा होता.
यावेळी संदीप भोसले यांनी कहना है, चांदसी मेहबूबा हे गाणे सादर करत रसिकांचे मन जिंकले. विजय परांजपे यांनी ‘लाखो है निगाहो मै, बार बार देखो’ हे गाणे सादर केले, भारती परांजपे यांनी अजीब दास्ता है ये, आपकी नाजरो नै हे गाणे सादर केले. संदीप भोसले व राज भोसले या वडील-मुलाच्या जोडीने तेरा मझसे है पहले का नाता कोई हे गाणे सादर करत उपस्तिथांची दाद मिळवली.श्रुती गोसावी यांनी कैसी पहेली है ये, हवा के झोके, बन के तीतली ही गाणी सादर करत रसिकांना संगीतमय वातावरणात नेले. राज भोसले या तरुण गायकाने जुन्या नवीन गाण्यांचा मॅशअप सादर केला. दामिनी पाटील हिने सेक्सोफोनवर विविध गाणी सादर केली. दीपक भोईर व शुभांगी आकोलकर यांनी एक प्यार का नगमा है हे गाणे सादर केले.
विजया केळकर, प्रभाकर केळकर या ज्येष्ठ जोडीने एक शेहंनशहा ने बनवा के ताजमहाल हे गाणे सादर करत कलेला वयाची मर्यादा नसते, आपण कोणत्याही वयात गाऊ शकतो याचा प्रत्यय प्रेक्षकांना दिला. प्रभाकर केळकर यांनी इतनी हसी इतनी जवा रात है, जब जब तू मेरे सामने आये हे गाणे देखील सादर केले.
यावेळी विजया केळकर यांचा वाढदिवस संगीत कट्ट्याच्या कलाकारांकडून साजरा करण्यात आला व त्यांना दीर्घाआयुष्यासाठी शुभेछा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले. दीपप्रज्वलन राम भोसले यांनी केले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support