This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 12, 2018

देवीच्या ‘राजमहला’त भक्तांची गर्दी

नवयुग मित्र मंडळाने साकारला भव्य राजमहल 

 ठाणे । प्रतिनिधी
नवयुग मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवासाठी राजमहलचा देखावा तयार केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच भक्तांनी गर्दी केली आहे. 10 ऑक्टोबरला वाजग गाजत विराजमान झालेल्या देवीची प्रतिष्ठापना झाल्यापासून भक्तांनी देवीचा भव्य साज पाहण्यासाठी रांग लावल्याचे येथील कार्यकर्ते सांगतात. नवयुग मित्र मंडळाचे संस्थापक रमेश आंब्रे, अध्यक्ष शंकर पवार आणि नगरसेविका स्नेहा आंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
यंदाच्या या नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दररोज सकाळी 11 वाजता व सायंकाळी 7 वाजता देवीची आरती होईल. शुक्रवार, 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता तृपाली भजनी मंडळाचे भजन, शनिवारी, 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता गावदेवी प्रासादिक भजनी मंडळाचे भजन, रविवार, 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता वेदांती भजनी मंडळ, वर्तकनगर, ठाणे यांचे भजन आणि 7 वाजता होणार्‍या कार्यक्रमाला मराठी सिने कलाकार उपस्थित राहणार आहेत.
तसेच सोमवार, 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता सौंदरिया लहरी ग्रुप, हॅप्पी व्हॅली यांचा कार्यक्रम, मंगळवार, 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांचा सत्कार समारंभ, बुधवार, 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत होमहवन, महाभंडारा व नवदुर्गांचा सन्मान करण्यात येईल.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support