This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

कोळीवाडे, गावठाण, मासळीबाजारातील समस्या सोडविण्यासाठी महापौरांना साकडे

 मुंबई । प्रतिनिधी

मुंबई महापालिकेच्या मासळी बाजारातील समस्या कोळीवाडे, आणि गावठाण जागेचे प्रश्न सोडवाव्यात तसेच मासळी बाजाराच्या बाजूला परप्रांतीय मासळी विक्रेते त्यांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केली आहे. याकडे लक्ष घालण्याची विनंतीही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत सोमवारी होणार्‍या गटनेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे.            
कोळीवाड्यातील घरांना 33 फुटांपर्यंतचे बांधकाम करण्याबाबत परवानगी देण्याचे सरकारने मान्य केले आहे. पालिकेने 15 ऑगस्ट 2018 रोजी परिपत्रकही काढले असून या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी, मरोळ येथील भूखंडावर कोळी समाजाचे भवन, आधुनिक मासळी बाजारपेठ, कोळी महिलांना प्रशिक्षण केंद्र आदी दालने उभारावीत अशी मागणीही कृती समितीने केली असल्याचे मच्छिमार नेते दामोदर तांडेल यांनी सांगितले.

काय आहेत समस्या?
  • पालिकेच्या मालकीच्या 61 तर गावठाणातील 40 मासळी बाजारांत पाण्याची व्यवस्था नाही, पंखे नादुरुस्त, अस्वच्छता
  • कोळी समाज मुंबईचे मूळ नागरिक असल्याने त्यांना 15 वर्षे वास्तव्याच्या दाखल्याची अट लागू नसल्याचे परिपत्रक काढावे
  • कोळीवाड्यातील मासळी बाजारासाठी शेड, पाण्याची व्यवस्था, पंखे आदी कामे नगरसेवक निधीतून मार्गी लावावीत
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support