Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

प्रदूषणात घुसमटणार्‍या माहुलवासीयांची सुटका कधी?

मेधा पाटकर यांचा महापालिका, सरकारला सवाल
पाणी आणि वायू प्रदूषणाचा कायदा धाब्यावर बसवत विकासकाला कोट्यवधी रुपयांचा फायदा करून देणे हे निषेधार्थ आहे.
 मुंबई । प्रतिनिधी

चेंबूरमधील दूषित वातावरणात श्वास कोंडलेल्या माहुलवासीयांच्या पुनर्वसनाकडे राज्य सरकार व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने  स्थानिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
याप्रश्नी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्त्वात रहिवाशांनी एकत्र येऊन पुनर्वसन कधी, याचे लोकप्रतिनिधींनी उत्तर द्यावे यासाठी आश्वासन सभेचे आयोजन केले होते. घरभाडे नको, घर हवे याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, असे आवाहन पाटकर यांनी यावेळी केले.

  • माहुलमध्ये 5 हजार 500 कुटुंबांचे वास्तव्य
  • तानसा पाईपलाईनवर झोपड्या असल्याचे सांगून विस्थापित केले
  • कॅगच्या अहवालात विकासकाला फायदा करून देण्यासाठी माहुलमध्ये 
  • विकासकाला जादा एफएसआय दिल्याचा ठपका

मुंबईत सर्व प्रकारच्या प्रकल्पग्रस्तांना माहुलमध्ये आणून टाकले जाते. या प्रकल्पग्रस्तांना जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार कोणीही हिरावू शकत नाही. सरकारने इतर ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करावे. अन्यथा माहुलवासीयांना ते आधी ज्या ठिकाणी राहत होते त्याच ठिकाणी पुन्हा घरे बांधावी लागतील. 
- मंगेश कुडाळकर, आमदार

वॉर्डमध्ये पीएपीची घरे बांधा 
न्यायालयाला माहुलवासीयांच्या समस्या समजल्या हे सर्वांचे भाग्य आहे. मात्र  न्यायालयाचे आदेश किंवा लोकप्रतिनिधींची भाषा प्रशासनाला कळत नाही. प्रशासन नीट नसल्याने माहुलवासीयांना आंदोलन उभारावे लागले. 
- रमेश लटके, 
आमदार
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support