Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

भिवंडीत बतकम्मा देवीला भावपूर्ण निरोप


  भिवंडी । प्रतिनिधी
नवरात्रोत्सवानिमित्त भिवंडी शहर परिसरात तेलुगू समाजबांधवांच्या घराघरामध्ये स्थापन करण्यात आलेल्या बतकम्मा देवीच्या प्रतिमांचे बुधवारी मध्यरात्री मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. या वेळी सुमारे 35 हजारांहून अधिक महिला, पुरुष मिरवणुकीत सहभागी झाले होते. अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.शहरातील कामतघर, शेलार, कोंबडपाडा-कामवारी भादवड तलाव, वर्‍हाळदेवी तलावामध्ये मध्यरात्री 12:30 पर्यंत विसर्जन सोहळा सुरू होता.
भिवंडी शहरातील वर्‍हाळदेवी तलाव विसर्जनर्स्थळावर भाजप व तेलुगू समाजबांधव मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षातून खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले, आमदार रूपेश म्हात्रे, भाजप शहरध्यक्ष संतोष शेट्टी, महापौर जावेद दळवी, आयुक्त मनोहर हिरे, पोलीस उपायुक्त अंकीत गोयल, गटनेते निलेश चौधरी, सुमित पाटील, हनुमान चौधरी, राम माळी, कुष्णा गाजेंगी, यशवंत टावरे, नगरसेविका अस्मिता चौधरी आदी मान्यवर नगरसेवकांनी महिला व भक्तांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. रात्री 7:30 वाजता फुलांनी सजविण्यात आलेल्या टोपलीत देवी प्रतिमा मांडून त्या डोक्यावर घेऊन महिलावर्ग मोठ्या उत्साहात रस्त्यावर उतरून फेरा घेत होत्या, यावेळी ठिकठिकाणी त्यांचे पूजन करून स्वागत केले जात होते.

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support