This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 12, 2018

मोहन भागवत अटकेसाठी आंबेडकरांचा निर्वाणीचा इशारा

संघाकडे इतकी शस्त्रे आली कुठून?

 
या सरकारला उद्या कुणी विचारणार नाही, मात्र उत्तरे पोलीस खात्याला द्यावी लागतील, सरकारचे दिवस भरले आहेत. आता कारवाई पोलीस आयुक्तांनी करायला हवी. सरकारला उपद्रवाची भाषा कळत असेल तर लवकरच राज्यातील प्रत्येक गल्ली, रस्ता बंद करू, असाही इशारा आंबेडकर यांनी दिला.

मुंबई । प्रतिनिधी
शस्त्रपूजनाच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतकी अत्याधुनिक शस्त्रे कुठून आली आहेत, याची चौकशी करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना अटक करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिला.
गुरुवारी दुपारी 12 वाजता सीएसटी परिसरात कबीर कला मंचाने आयोजित केलेल्या निदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
देशाचे रक्षण करण्यासाठी तीनही सेना कार्यरत असताना संघाची ही चौथी सेना कशाला हवी? असा सवालही आंबेडकर यांनी केला. नागपुरात संघाच्या शस्त्र पूजनानंतर अत्याधुनिक शस्त्रे बाळगण्याबाबत मोहन भागवत यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली. मात्र त्याचा तपास झाला नाही किंवा कारवाईही झाली नाही. सामान्य माणसाच्या खिशात साधा चाकू सापडला तरी त्याला पोलीस ठाण्यात हेलपाटे घालावे लागतात. मात्र स्वयंचलित हत्यारे पूजेसाठी वापरणार्‍या संघावर कारवाई होत नाही.
पंतप्रधान मोदीही संघाच्या शस्त्र पूजन कार्यक्रमाला जातात, त्यांना हा अधिकार नाही. मोदींवरही कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवावी, अशी आग्रही मागणी आंबेडकर यांनी केली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support