This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साताररत्न पुरस्काराने गौरवित


मुंबई । प्रतिनिधी
आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा साताररत्न पुरस्कार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना प्रदान करण्यात आला आहे. राजकीय क्षेत्रातील त्यांची वाटचाल पाहता हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. परळ येथील दामोदर सभागृहात दसरा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुसेगाव देवस्थान ट्रस्टचे ह.भ.प. सुंदरगिरी महाराज, सातारा नगराध्यक्षा माधुरी कदम, ठाणे उपमहापौर रमाकांत मढवी, नरेंद्र पाटील, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, ज्ञानदीप पतसंस्थेचे जिजाबा पवार, आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना (राजाराम) निकम आदी मान्यवर उपस्थित होते. भरगच्च अशा या शानदार सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सातारारत्न पुरस्कार राजकीय क्षेत्रासाठी खासदार श्रीकांत शिंदे, कामगार विठ्ठल गायकवाड, क्रीडा क्षेत्रात ललिता बाबर, साहित्यासाठी प्रमोद उर्फ नारायण चितारी, शैक्षणिक क्षेत्रात विश्वास धुमाळ, सामाजिक क्षेत्रात मंगेश अहिवळे, उद्योग क्षेत्रात रविंद्र फाळके, पत्रकारिता क्षेत्रात शंकर कडव, वैद्यकीय क्षेत्रात चंद्रकांत पवार, कला क्षेत्रात सागर कारंडे, कायदा क्षेत्रात अ‍ॅड. श्यामजी देशमुख, प्रशासकीय क्षेत्रात रामचंद्र धनावडे, साताराभूषण म्हणून राम शिर्के, रणजीत देशमुख, सचिन वरखडे, शंकरराव खोत, वसंत सावंत यांना गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव माने, सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रकाश घाडगे यांनी केले व आभार प्रदर्शन खजिनदार महेश पवार यांनी केले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support