This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिक्षकांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार

  शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अद्ययावत शिक्षण द्यावे!

ठाणे । प्रतिनिधी
शिक्षक हे आदर्श पिढी घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असतात. मात्र बदलत्या काळानुसार शिक्षकांनी अद्ययावत राहून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजेत असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राम गणेश गडकरी रंगायतन येथे ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, क्रीडा व सांस्कृतिक सभापती दिपक वेतकर, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेविका नंदिनी विचारे, विमल भोईर, साधना जोशी, प्रियांका पाटील, मालती पाटील, नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेविका नम्रता भोसले अतिरिक्त आयुक्त(2) समीर उन्हाळे, उप आयुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी उर्मिला पारधी आदी उपस्थित होते.   
कमल गवई (व.शि.शा.क्र.10), दुंदु भोईर (प्र.मुख्याध्यापक माध्य.शा.क्र.04), सुषमा भानुशाली (व.शि.शा.क्र.120), प्रिया पोतनीस (व.शि.शा.क्र.27), सुनिता खैरनार(व.शि.शा.क्र.49), अनुजा कासरे (व.शि.शा.क्र.107), नेहा पिंपळे (व.शि.शा.क्र.58), फहमिदाबेगमअ.रशीद.शेख (व.शि.शा.क्र.100), अन्सारी.कुलसुमबानोमा.शहाबुद्दिन (व.शि.शा.क्र.124), फरीदा मुश्ताक चौधरी (मुख्याध्यापक एस.जी.आयडीयल उर्दू स्कूल,राबोडी), विनिता कुलकर्णी (सहा.शी.कै.ड द.ल .मराठे प्राथ.विद्यालय), निलिनी आहेर(ठामपा बालवाडी क्र .19) आदी शिक्षकांना पुरस्कार मिळाला. तर ठाणे महापालिका शाळा क्र.18चे शिपाई रमेश रासकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support