Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

लग्न जुळत नसल्याच्या नैराश्यातून बहीण-भावाची आत्महत्या

  

पुणे । प्रतिनिधी
लग्न जुळत नसल्याने बहीण आणि भावाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील डेहणेगाव येथे घडली आहे. रंजन  भोपळे आणि शैला भोपळे असे आत्महत्या केलेल्या बहीण-भावाचे नाव आहे. 
खेड तालुक्यातील डेहणेगाव येथे राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून रंजन भोपळे (40) आणि शैला भोपळे (38) यांनी आत्महत्या केली. दोघेही डेहणेगाव येथे एकत्र राहत होते.  काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. रंजनचा विवाह झाला असून त्यांचा पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. रंजनला दुसरा विवाह करायचा होता तसेच बहीणदेखील अविवाहित होती, पण तिचा विवाह जुळत नव्हता. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर आली. 
घर बंद असल्याने त्यांची चुलत बहीण पाहण्यासाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. शैलाचा श्वास सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात हलवले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support