This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांना टोला

  लपून वार काय करता, समोरून वार करा!
बीड । प्रतिनिधी
लोकसभा- विधानसभा निवडणुकीसाठी मेळावे, शक्तिप्रदर्शन सर्वत्र जोरदार सुरू झाले आहे. महिला आणि बालकल्याण विकासमंत्री पकंजा मुंडे यांनीही दसर्‍याच्या मुहूर्तावर आपला बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लपून वार काय करता, समोरून वार करा, असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडें यांचे नाव न घेता लगावला. तोडपाणी करण्याचे कामे आम्ही करत नाही, सत्तेत असो किंवा विरोधात आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे, असा हल्ला पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे गुरुवारी आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.
उद्याचा दिवस मावळायच्या आत ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करू, अशी घोषणाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केली आहे.  या मेळाव्यात भगवानबाबांच्या 25 फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पणही पंकजा यांच्या हस्ते झाले. उद्याचा दिवस मावळायच्या आत ऊसतोड कामगार मंडळ जाहीर झाल्याशिवाय राहणार नाही, असे वचनही पकंजा यांनी दिले. 
मला पदाची लालसा नाही
गोपीनाथ मुंडे हे किंगमेकर होते. आता तुम्ही मला ज्या जागी बसवले तिथे जनतेच्या हिताचे सरकार आणणे हे माझे कर्तव्य आहे. खुर्चीवर बसणे माझे कर्तव्य नाही, मला कोणत्याही पदाची लालसा नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. राजधर्म निभावणे हेच माझे काम आहे, तुमचा विकास करणे हे काम आहे, असेही त्यांनी सांगितले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support