Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

सुप्रिम पेट्रोकेममध्ये स्वराज्य माथाडी संघटना सामील


नागोठणे । प्रतिनिधी
विभागातील आमडोशी - वांगणी येथील सुप्रिम पेट्रोकेम या कंपनीत खा. अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्या स्वराज्य माथाडी संघटनेने आपली संघटना कार्यरत केली असून त्याचे उद्घाटन बुधवारी दुपारी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर करण्यात आले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस अशोक इंगवले, हेमंत शेडगे, विजय मोकल, उदय पाटील, जगन्नाथ ठाकूर, विहार हेंडे, मुकादम जाधव यांच्यासह माथाडी कामगार उपस्थित होते. संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात फिरून तेथील कामगारांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न स्वराज्य माथाडी संघटनेचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे. कंपनीला कायम सहकार्य करण्याची आमची भूमिका राहणार असून कंपनीने सुध्दा त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करताना पाटील यांनी घाणेरडे राजकारण न करता संघटना चांगली चालवून माथाडी कामगारांचा कंपनीच्या माध्यमातून कायम कसा राहील याकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी संघटनेचे अशोक इंगवले आणि विजय मोकल यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. या सभेनंतर संघटनेचे पदाधिकारी आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा झाली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support