Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

तनुश्री दत्ताचे आरोप बिनबुडाचे

‘सिंटा’च्या नोटिशीला नाना पाटेकरांचे उत्तर

 मुंबई । प्रतिनिधी
अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेले आरोप ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फेटाळले आहेत. ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकरांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. तनुश्रीच्या या आरोपांनंतर सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन म्हणजेच ‘सिंटा’ने पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देताना नाना पाटेकरांनी आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत. तनुश्री दत्तावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, असे उत्तर नाना पाटेकरांनी सिंटाकडे दिले आहे. तनुश्रीने केलेल्या आरोपांची दखल घेत सिंटाने नाना पाटेकर यांना नोटीस पाठवून विचारणा केली होती, त्यानुसार नाना पाटेकरांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
दरम्यान, यापूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलिसांकडे नाना पाटेकर यांची नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तनुश्रीने आपल्या वकिलांमार्फत या चाचण्या करण्यासाठी ओशिवरा पोलिसांकडे अर्ज केला आहे. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यासह गणेश आचार्य, सामी सिद्दीकी आणि राकेश सारंग यांची सुद्धा नार्को, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support