Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 12, 2018

कल्याणमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडली हजारो मतदान ओळखपत्रे



कल्याण । प्रतिनिधी
येत्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून नवीन मतदारांना मतदान व मतदार ओळख पत्रातील दुरुस्ती करून घ्या, असे आवाहन केले जात आहे. मात्र कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मतदार ओळख पत्रांचा खच जळालेल्या अवस्थेत फेकून दिल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
कल्याणमधील जागरूक नागरिक आजम शेख त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्वरित या घटनेची माहिती पोलिसाना दिली. बाजारपेठ पोलिसांनी काही व्होटरकार्ड कल्याण खडकपाडा परिसरातील नागरिकांची असल्याचे त्यावरील पत्त्यावरून उघड होत आहे. त्यामधील काही कार्डे जळालेली होती. त्यात बहुतांश नावे ही मुस्लीम मतदारांची आहेत. आढळून आलेली ओळखपत्रे बनावट आहेत आहेत की, खरी आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ही एकूण 1009 कार्ड असून त्यामधील दोन कार्ड जळालेली आहेत. ही कार्ड विधानसभा क्रमांक 57 ची आहेत म्हणजे जुन्या कल्याण विधानसभेची म्हणजेच 2009 पूर्वीची आहेत या संदर्भात पोलीस चौकशी सुरू आहे पोलिसांचा अहवाल मिळताच पुढील कारवाई करण्यात येईल.- डॉ. नितीन महाजन, प्रांत अधिकारी
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support