This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

उत्तरप्रदेशात निर्माणाधीन शाळेचे छप्पर कोसळले

35 कामगार ढिगार्‍याखाली अडकल्याची शक्यता, 15 जणांना वाचवले
शाहजहांपूर । वृत्तसंस्था
शाळेच्या निर्माणाधीन इमारतीचे छप्पर कोसळल्यामुळे, 50 कामगार सिमेंटच्या ढिगार्‍याखाली दबले आहेत. त्यापैकी 15 कामगारांना आत्तापर्यंत बाहेर काढण्यात आले असून 35 पेक्षा जास्त कामगार ढिगार्‍यात दबले असण्याची शक्यता आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथे घडली आहे.
शहाजहांपूर येथे रामचंद्र मिशनच्या शाळेचे बांधकाम सुरू होते. दरम्यान छप्पर बांधण्याचे काम करण्यात येत होते. त्यावेळी छप्परासाठी बांधलेला बरगळा तुटला आणि खाली काम करत असलेल्या कामगारांवर कोसळला. त्या ढिगार्‍यात जवळपास 50 लोक दबले असल्याचा अंदाज आहे. घटना झाल्यानंतर स्थानिकांनी 15 कामगारांना बाहेर काढले होते.
या दुर्घटनेला कंत्राटदाराच्या बेजबाबदापणामुळ घडल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याचाही अंदाज आहे. मात्र अद्याप तशी माहिती समोर आलेली नाही. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. क्रेनच्या मदतीने अपघात ग्रस्तांना काढले जात आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support