Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 12, 2018

पेट्रोल पंपावर वाटले लॉलीपॉप

 कल्याणात युवक काँग्रेसची केंद्र सरकारविरोधात गांधीगिरी

कल्याण । प्रतिनिधी
पेट्रोल आणि डिझेलच्या दिवसागणिक वाढत जाणार्‍या किंमतीविरोधात युवक काँग्रेसने कल्याणात अनोखे आंदोलन केले. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणार्‍या वाहन चालकांना लॉलीपॉप वाटून केंद्र सरकारचा निषेध केला. युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ब्रिज दत्त यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल काटकर, कल्याण पश्चिम विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मनिष देसले यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल काटकर, कल्याण लोकसभा युवक काँग्रेस माजी अध्यक्ष शैलेश तिवारी, कल्याण पच्छिम विधानसभा अध्यक्ष मनीष देसले, कल्याण पुर्व विधानसभा उपाध्यक्ष राज शाही, डोंबिवली विधानसभा अध्यक्ष पमेश म्हात्रे, उज्वला पाटील, अनुपम त्रिपाठी, लालचंद तिवारी, नितिन उघडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
कल्याण पश्चिमेच्या प्रेम ऑटो परिसरात हे आंदोलन करण्यात आले. ‘मोदी सरकार हाय हाय, ‘पेट्रोल डिझेल दरवाढीवर हल्लाबोल, गॅस सिलेंडर दरवाढीवर हल्लाबोल’, ‘वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहेंगा तेल’ या आणि अशा अनेक घोषणा देत युवक काँग्रेसकडून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. तर केंद्र सरकारचा निषेध करणारे अनेक फलकही आणण्यात आले होते. युवक काँग्रेसने पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकांना पत्रके आणि त्यासोबत लॉलीपॉप  वाटून अनोख्या पद्धतीने महागाईविरोधातील आपला रोष व्यक्त केला.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support