Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

उत्तर प्रदेशात दोन भावांनी बहिणीवरच केला बलात्कार


नवी दिल्ली । वृत्तसंस्था 
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये 12 वीत शिकणार्‍या 15 वर्षांच्या तरुणीवर तिच्याच दोन सख्ख्या भावांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेली 4 वर्षे तिचे दोन्ही भाऊ तिच्यावर बलात्कार करत होते. एफआयआर दाखल झाल्यानंतर दोन्ही भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीडिता आपल्या कुटुंबासोबत मेरठच्या सिव्हिल लाईन परिसरातील पांडवनगरमध्ये राहत होती. पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही सख्खे भाऊ धर्मेश आणि प्रशांत गेल्या 4 वर्षांपासून सातत्याने तिच्यावर बलात्कार करत होते. याबाबत कोणाला काही सांगितले तर आईला जीवे मारू, अशी धमकी ते नेहमी देत होते. तसेच अत्याचाराला विरोध केल्यास तिला  मारहाणही करत होते. पीडितेच्या वडिलांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला असून घरी केवळ आई आणि तिचे दोन भाऊ होते. मात्र, एक दिवस तिने हिंमत करुन सर्वोदय या स्वयंसेवी संस्थेकडे मदत मागितली. त्यानंतर संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या सहकार्‍यामुळे तिने पोलिसात तक्रार केली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support