Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

अष्टमीला जन्मलेल्या कन्यारत्नांचे सिव्हिल रुग्णालयात अनोखे स्वागत

 नवजात मुलींना कपडे तर मातांना साडीचोळी भेट

ठाणे । प्रतिनिधी
नवरात्रोत्सवाची धूम सुरू असताना ठाण्याच्या सामान्य रुग्णालयातही नवजात मुलींचा सन्मान करण्यात आला आहे. अष्टमीच्या दिवशी जन्मलेल्या 4 मुलींचे नवीन कपडे आणि त्यांच्या मातांचे साडीचोळी देत अनोख्या पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. विविध कारणांमुळे सतत चर्चेचा विषय ठरलेले जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आता मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.  
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमीचे औचित्य साधून रूग्णालय प्रशासनाने एक सुप्त उपक्रम साजरा केला. जन्माला येणार्‍या मुलीचे अनोख्या पद्धतीने स्वागत व्हावे हाच या मागचा प्रमुख उद्देश असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी सांगितले. 
बुधवारी दुपारीपर्यंत जन्मलेल्या चार मुलींच्या मातांना साडी-चोळी तर त्या मुलींना नवीन कपडे देत, मुलींचे अनोख्या पद्धतीने रुग्णालय प्रशासनाच्यावतीने स्वागत केले. रुग्णालयाच्या या अनोख्या उपक्रमांमुळे त्या मातांसह त्यांच्या नातेवाईकांच्या चेहर्‍यावर आनंद पसरला होता.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support