This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 12, 2018

खोदकामात सापडला दीड कोटीचा हिरा


 भोपाळ । वृत्तसंस्था 
मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्हा हिर्‍याच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. मोतीलाल प्रजापती या खाण मजुराला 42.9 कॅरेटचा एक मौल्यवान हिरा सापडला आहे. 42.9 कॅरेटचा हा हिरा या जिल्ह्याच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा हिरा आहे. या हिर्‍याची किंमत जवळपास दीड कोटी रुपये आहे.
पन्ना येथील हिरा कार्यालयातील अधिकारी अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा-कल्याणपूर गावाजवळील एका खाणीत मजुर मोतीलाल आणि त्याच्या चार अन्य सहकार्‍यांना हा हिरा सापडला. हिरा सापडल्यानंतर लगेचच मोतीलाल आणि त्याच्या सहकार्‍यांनी कार्यालयात येऊन हिरा जमा केला, अद्याप या हिर्‍याचे मुल्यांकन करण्यात आलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली. तर हिरा कार्यालयातील अन्य एक अधिकारी संतोष सिंग यांनी हा हिरा मौल्यवान असून त्याची किंमत दीड कोटींपेक्षा जास्त असू शकते, असे सांगितले.
या हिर्‍याच्या विक्रीतून मिळणारे पैसे आपला सहकारी मित्र रघुवीर प्रजापती याला देण्याचे त्यांनी ठरवले आहे. कधीकाळी रघुवीर यांनी मोतीलाल यांनी 250 रुपये देत मदत केली होती, असे त्यांनी सांगितले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support