Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 23, 2018

रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का?

sanitary pads online, sanitary pads in india, sanitary pads price, sanitary pads machine, how to wear sanitary pads, sanitary pads meaning

नवी दिल्ली । केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. हे प्रवेश वादळ अद्यापही शमलेले नसताना केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनीही या वादावर आपली वादग्रस्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही मित्राच्या घरी न्याल का? असा सवाल उपस्थित करीत मग मासिक पाळीत देवाच्या दारात जाण्याचा हट्ट का असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
एवढेच नव्हे तर मंदिरात पूजा करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण मंदिर अपवित्र करण्याचा अधिकार आपल्याला नाही असेही त्या म्हणाल्या.
‘ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन आणि ऑबझर्व्हर्स रिसर्च फाऊंडेशन’च्यावतीने एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. मी सध्या केंद्रीय मंत्री असल्याने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करणे ठीक नाही. पण जर मासिक पाळी दरम्यान तुम्ही रक्तानं माखलेला सॅनिटरी पॅड घेऊन आपल्या मित्रांच्या घरी जाणार नसाल तर देवाच्या मंदिरात घेऊन जाण्याचा हट्ट का धरतात?, असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला, हे माझे वैयक्तिक मत आहे, असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.







Tags : sanitary pads online, sanitary pads in india, sanitary pads price, sanitary pads machine, how to wear sanitary pads, sanitary pads meaning

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support