Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 24, 2018

#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप

Me too, Rakhi sawant, tanushree datta, raped by tanushree datta
मुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिने याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली असल्याचे तिने सांगितले. राखीने आज पत्रकार परिषदेत हे आरोप केले.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर राखी सावंतने तनुश्रीवर विविध आरोप केले होते. म्हणून तनुश्री दत्ताने राखीविरोधात 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला होता. यावर तनुश्रीच्या वकिलांनी म्हटल्याप्रमाणे राखी सावंतला 2 वर्ष कैद आणि मानहानीची रक्कम भरावी लागणार होती. त्याचबरोबर त्यांना माफीही मागावी लागेल.
या पार्श्वभूमीवर आज राखी सावंतने पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत एक नवीन धक्कादायक खुलासा केला आहे. तनुश्री दत्ताने माझ्यावर 12 वर्षांपूर्वी बलात्कार केला आहे. तनुश्री दत्ताने केलेल्या या कृत्या बद्दल मी पोलिसातही तक्रारही नोंदवली असल्याचे तिने सांगितले. दरम्यान, माझ्यावर तनुश्रीने केलेले सर्व आरोप खोटे आहेत. तनुश्री हे सर्व प्रसिद्धी मिळावी याकरीता  करत असून राज ठाकरे व पाटेकर यांचावरही तिने केलेले आरोप बीनबुडाचे असल्याचेही सावंतने पत्रकार परिषदेत सांगितले.
Tags : Me too, Rakhi sawant, tanushree datta, raped by tanushree datta
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support