Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

282 वरुन 2 वर यायला वेळ लागणार नाही !!

राममंदिर जुमला होता हे जाहीर करा !||उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपाला ललकारले

महाड । निलेश पवार
राममंदिर हा जुमला आहे हे एकदा भाजपाने जाहीर करावेच, त्यांचे 282 चे खासदार 2 वर आल्याशिवाय राहणार नाहीत, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे भाजपला लगावला. रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
केंद्रीय मंत्री अनंत गीते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार भरत गोगावले, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व अन्य यावेळी उपस्थित होते. रणशिंग  फुंकल गेलं आहे, मावळे समोर आहेत. आता लढाईची सुरुवात झालीय, असे म्हणत उद्धव यांनी भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजप सरकाच्या काळात थापांचा पाउस पडतच आहे. दिलेली आश्वासने भाजपने पाळली नाहीत. सत्ता येताच गोरगरीब जनतेला गाजराचं पिक दाखवणार्‍या सत्तांध सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. या सत्तांध सरकारला अंकुश लावण्याचे काम शिवसेना करणार असल्याची गर्जना त्यांनी केली.
सत्तेत बसलेले सरकार आता मंदिर बनवण्याचे विसरून गेली आहे. याचा जाब आयोध्येत जाउन विचारणार आहे. अशा थापाडया सरकारची आम्हाला गरज नाही, असे सांगत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.
रायगड लोकसभा मतदारसंघाचे अनंत गीते यांच्या उमेदवारीचा नारळ यावेळी फोडण्यात आला. यावेळी अनंत गीते, सुभाष देसाई, विनोद घोसाळकर, आमदार भरत गोगावले,योगेश कदम, माजी आमदार तुकाराम सुर्वे, सुवर्णा करंजे यांनी देखील भाषणे झाली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support