This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

किलबिल कट्ट्यावर दिवाळी बाजार


ठाणे । प्रतिनिधी
दिवाळीमध्ये परिसरातील सुगरण आणि गरजू महिलांना प्रोत्साहन मिळू शकते या हेतुने ‘दिवाळी बाजार 2018’ चे आयोजन 1 ते 5 नोव्हेंबरपर्यंत कचराळी तलाव येथील किलबिल कट्ट्यावर करण्यात आले आहे. आपल्या प्रभागातील गरीब-गरजू आणि रोजगार करू इच्छिणार्‍या महिलांसाठी या दिवाळी बाजाराचे आयोजन नगरसेविका रुचिता मोरे व परिवहन समिती सदस्य राजेश मेरे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.  
दिवाळी म्हटली की फराळ आलाच. आज धावपळीच्या युगात रोजगारानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलांना दिवाळीचा फराळ करण्यास वेळ मिळणे मुश्किल असते. अशावेळी रेडीमेड फराळ उपलब्ध झाल्यास त्यांची दिवाळी गोड होऊ शकते. तसेच दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या फराळांची योग्य आणि माफक दरात पदार्थांची खरेदी करण्यासाठी दिवाळी बाजार 2018 चे आयोजन कचराळी तलावावरील किलबिल कट्ट्यावर करण्यात येत आहे. 
या बाजारातील सर्व पदार्थ हे घरगुती पद्धतीने तयार करण्यात आले असून रोजगार करणार्‍या महिलांना ही नामी संधी नगरसेविका रुचिता मोरे यांनी उपलब्ध करून दिली आहे. महिला बचत गटामार्फत दिवाळी घरगुती पदार्थांचे आणि वस्तुंची विक्री स्वस्त दरात करण्यात आले आहे. या दिवाळी बाजाराचे उद्घाटन उप महापौर रमाकांत माधवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी स्थायी समिती सभापती राम रेपाळे साहेब, नगरसेविका नंदिनी विचारे, नगरसेवक गुरुमुख सिंग इतर मान्यवर उपस्थित होते.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support