Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांना नाकारले सायबर लॉचे शिक्षण

  पुणे । प्रतिनिधी
माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली येरवडा कारागृहात असलेले अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी सायबर लॉचे शिक्षण घेण्यासाठी केलेला अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी नाकारला आहे.
गडलिंग यांनी मुक्त विद्यापीठातून सायबर लॉच्या पदविकेचे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, कारागृह प्रशासनाने याबाबत विरोध दर्शविल्यानंतर मूलभूत हक्कावर गदा येत असल्याचे नमूद केले होते. कारागृह प्रशासनाने येरवडा कारागृहामध्ये कला आणि वाणिज्यची पदवी घेण्याची सुविधा असून सायबर लॉची पदविका करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे म्हणणे मांडले.
सायबर कायद्याच्या शिक्षणासाठी परवानगी दिल्यास कारागृहातील वायफाय हॅक होऊ शकते. येथील डेटा चोरीला जाऊ शकतो. तसेच शिक्षण घेण्याच्या बहाण्याने आतापर्यंत हाती न आलेला डेडा डिलीट करण्याची शक्यता आहे, असे आदेशात नमूद करण्यात होते.
सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी त्यांच्या सायबर लॉचे शिक्षण घेण्याला विरोध दर्शविला होता. न्यायालयाने पदविकेची सुविधा कारागृहात उपलब्ध नाही. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक साहित्य इंटरनेटची सुविधा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगी नाकारली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support