Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

कोपर स्थानकावर होणार होम प्लटफॉर्म


  डोंबिवली । प्रतिनिधी
कोपर रेल्वे स्थानकाची गर्दी वाढत असल्याने एकमेव असलेला अरुंद पूल रुंद करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. रेल्वे प्रशासनाने या मागणीला पाठिंबा देत पुलाची रुंदी वाढवणे व होम प्लेटफार्म बांधण्यासाठी 1  कोटी रुपये खर्च मंजूर केले असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिली.
कोपर रेल्वे स्थानकावर रोज सुमारे 40 हजार प्रवासी प्रवास करतात व रोजचे उत्पन्न सुमारे अडीच लाख रुपये आहे. शिवाय दिवा - वसई मार्गावरील अप्पर कोपर स्थानकावरून पनवेलपर्यंत मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. कोपर स्थानकावर एकमेव पादचारी पूल असून गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. म्हणून शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी केली होती. शिवाय फलाट क्रमांक एकवरून पश्चिमेला जाण्यासाठी डोंबिवलीप्रमाणे होम प्लेटफार्म करावा, अशी सूचना त्यांनी केली होती.  रेल्वे प्रशासनाने या मागणीला पाठिंबा देत पुलाची रुंदी वाढवणे व होम प्लेटफार्म बांधण्यासाठी 1  कोटी रुपये खर्च मंजूर केले आहे. 
यामुळे डोंबिवलीप्रमाणे पश्चिमेला बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना पुलाचा वापर करण्याची गरज पडणार नाही. व एक नंबर फलाटावरील  प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पुलाची गरज लागणार नाही. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support