This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री

रामदास आठवलेंचा कौतुकाचा वर्षाव

 मुंबई । प्रतिनिधी
आंबेडकरी जनतेचा विश्वास प्रत्यक्ष कृती करून जिंकणारा पहिला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नोंद करावी, असा कौतुकाचा वर्षावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. शिवसेना-भाजप या महायुतीमधील एक घटक पक्ष म्हणून आठवलेंनी रिपब्लिकन पक्षातर्फे फडणवीस यांच्या कामगिरीचा गौरव केला आहे. आंबेडकरी जनतेबरोबरच शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर यांची काळजी वाहणारे मुख्यमंत्रीही ते ठरले आहेत, असे आठवले यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस यांना चार वर्ष पूर्ण झाली. या चार वर्षात तरुण, अभ्यासू, उत्साही, हसतमुख आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सतत नव्या निर्मितीची धडपड असणारा लोकाभिमुख मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जनमानसावर आपली मुद्रा देवेंद्र फडणवीस यांनी उमटवली असल्याचे आठवले यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस सरकारची चार वर्षे ही महाराष्ट्राच्या शाश्वत प्रगतीचा पाया रचणारी ठरणार आहेत असेही ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे, आरक्षणाचे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे आणि संविधानाचे रक्षण करणारे दूरदृष्टी नेते आहेत असेही आठवले यांनी म्हटले आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support