Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

आयटीसी फबेल एक्स्क्विझिटकडून ‘फबेल रुबी गियान्दुया’ सादर


मुंबई । प्रतिनिधी 
फबेल हा आयटीसी लिमिटेडचा स्थानिक पातळीवर विकसित करण्यात आलेला लक्झरी चॉकलेट ब्रँड आहे. देशात अतुलनीय चॉकलेट अनुभव तयार करणारा ब्रँड म्हणून ओळख असलेल्या या ब्रँडतर्फे फबेल रुबी गियान्दुया हे भारतातील पहिले रुबी चॉकलेट सादर करण्यात आले. 
अ‍ॅप्लिकेशन चॉकलेट व कोको उत्पादनांचे जागतिक पातळीवरील अग्रणी उत्पादक असलेल्या सारा टॉड आणि बॅरी कॅलेबॉट या सेलिब्रिटी शेफच्या सहयोगाने मुंबईतील आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे आयोजित भव्य समारंभात या चॉकलेटची घोषणा करण्यात आली. फबेल रुबी गियान्दुयाची निर्मिती करण्यासाठी लागणारे एक्झॉटिक चॉकलेट मिळविण्यासाठी आयटीसी लिमिटेडने बॅरी कॅलेबॉट यांच्याशी भागीदारी केली. चीनमधील शांघाय येथे रुबी चॉकलेट लाँच केल्यानंतर या चॉकलेटची जगभर चर्चा झाली आणि जगभरातील चोखंदळ चॉकलेट खवय्यांनी या चॉकलेटला भरभरून दाद दिली आहे. अद्वितीय चॉकलेट अनुभव उपलब्ध करून देण्याच्या फबेलच्या मूल्यांशी प्रामाणिक राहत फबेल रुबी गियान्दुया हे एकमेवाद्वितीय लिमिटेड एडिशन सादर करत आहे. हे चॉकलेट दिवाळीच्या उंबरठ्यावर भारतातील चॉकलेट उद्योगाची पुनर्व्याख्या करणार आहे. 
डार्क आणि मिल्क चॉकलेटनंतर व्हाइट चॉकलेट हे तिसर्‍या प्रकारचे चॉकलेट सादर झाल्याच्या तब्बल 80 वर्षांनंतर सादर करण्यात आलेला रुबी चॉकलेट हा एक वेगळी वाट चोखाळणारा शोध आहे. रुबी कोकोच्या बियांपासून रुबी चॉकलेट तयार करण्यात येते. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support