Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

प्रगती एक्स्प्रेस सजली!

 अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे प्रवासी खूष

मुंबई । प्रतिनिधी
मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्स्प्रेस रविवारपासून नव्या रूपात धावू लागली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने उत्कृष्ट प्रकल्पाअंतर्गत गाडीची अंतर्बाह्य सजावट केली आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
प्रगती एक्स्प्रेसच्या अंतर्गत सजावटीत मोठे बदल करण्यात आले आहेत. एक्स्प्रेसच्या डब्यांचा पारंपारिक रंग बदलण्यात आला असून आकर्षक रंग देण्यात आला आहे. डब्याच्या अंतर्गत भागात नक्षी साकारण्यात आली आहे. राज्याचा सांस्कृतिक आणि पर्यटनाचा वारसा सांगणारीम छायाचित्रे डब्यात आहेत. एक्स्प्रेसमधील स्वच्छतागृहातही बदल करण्यात आले आहेत. प्रगती एक्सप्रेसच्या कोचमधील सीट क्रमांक हा ब्रेल लिपीतही नमूद केला जाणार आहे. त्याद्वारे अंध प्रवाशांना त्यांचे सीट शोधणे सुलभ होणार आहे. सर्व डब्यात एलईडी दिवे असणार आहेत.  गाडीची अंतर्गत सजावटही मनमोहक केली असून, प्रवाशांना एक सुखद अनुभव देणारी ठरेल, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support