This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

उल्हासनगरच्या बाजारात चोरट्या महिलांचा उच्छाद

 चोरीच्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

  उल्हासनगर । प्रतिनिधी
दिवाळीच्या खरेदीचा बहाणा करत दोन चोरट्या महिलांनी उल्हासनगर शहरातील दुकानात चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या दोन्ही अज्ञात महिलांविरुध्द उल्हासनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर कॅम्प 1 येथील अमन टॉकीज रोड परिसरात लुक ब्युटी पार्लरमध्ये जावून चोरी केल्याचा प्रकीार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या दोघीही त्या पार्लरमध्ये सायंकाळच्या सुमारास गेल्या. त्यावेळी या दोन अज्ञात महिलांनी पार्लरच्या काउंटरवर ठेवलेल्या कांता राजपूत व बावीश जयसिंगानी या दोघींच्या पर्समध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन, लेडीज घड्याळ, गाडीच्या चाव्या, आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर वस्तू असा 22 हजाराचा मुद्देमाल चोरल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक निचीते करत आहेत. 
याच महिलांनी शहरातील कॅम्प 2 मधील सदगुरु कलेक्शन या कपड्यांच्या दुकानात दिवाळीच्या खरेदीचा बहाणा करत दुकानातील काउंटरवर ठेवलेले रेडिमेड कपडे हातचालीखीने लंपास केले आहेत. ही देखील घटना दुनाकातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या दोन्ही चोरीच्या घटना उल्हासनगर पोलीस ठाण्यात घडल्या असून पोलीस या चोरट्या महिलांचा शोध घेत आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support