This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

नो शेव्ह नोव्हेंबर साजरा करताय? मग हे तुम्ही वाचाचno shave november rules, no shave november meaning, no shave november quotes, no shave november 2017, when did no shave november start, no shave november pictures,  no shave november donation

सध्या सोशल मीडियावर नो-शेव्ह नोव्हेंबरचे (NO Shave November) हॅशटॅग व्हायरल होताहेत. प्रत्येकजण त्यांच्या वाढलेल्या दाढींचे फोटो अपलोड करत हा नो शेव्ह मंथ साजरा करतील. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंडच रुजू झाला आहे. अगदी महाविद्यालयीन तरुणांपासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सगळेचजण हा  मंथ (#NOshavenovember) एखाद्या सणासारखा साजरा करतात. पण हा महिना साजरा करण्यामागे नेमका काय उद्देश आहे हेच कित्येकांना माहित नाहीए. एका सामाजिक उद्देशासाठी सुरू झालेला हा उपक्रम अनेकांनी एखादा फेस्टिव्हल म्हणून साजरा करायला सुरूवात केलीय. नो शेव्हिंग मंथ साजरा करण्यामागे नेमका काय उद्देश आहे? आणि त्याचा इतिहास तरी काय आहे हे जाणून घेऊया. 
no shave november rules, no shave november meaning, no shave november quotes, no shave november 2017, when did no shave november start, no shave november pictures,  no shave november donation
नो शेव्ह नोव्हेंबर या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीवरून हिल या कुटुंबीयावर २००७ साली एक मोठं आभाळ कोसळलं. मॅथ्यू हिल यांचं २००७ साली कोलेन या कॅन्सरने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आठ मुलं आहेत. वडिलांच्या अचानक जाण्याने त्यांना धक्काच बसला. पण त्यांनी हार न मानता अशी परिस्थिती इतरांवर ओढावू नये याकरता त्यांनी एक उपक्रम राबवायचं ठरवंल. कॅन्सरमुळे अनेकांचे केस गळायला लागतात. आणि आपण केस कापण्यासाठी शेकडो रुपये खर्च करतो. त्यापेक्षा एक महिना शेव्हिंग न करता त्यातून साठणारे पैसे नो शेव्हिंग नोव्हेंबर या संस्थेला दान करायचे. जेणेकरून ते हे पैसे कॅन्सर रिसर्च सेंटरला देतील. जेणेकरून कॅन्सरवर योग्य उपचार शोधून काढता येतील आणि कॅन्सरमुळे जीव गमवणाऱ्यांची संख्या कमी होत जाईल. 
२००७ साली या उपक्रमाला सुरुवात झाली तेव्हा फार कमी प्रतिसाद मिळाला. मात्र २००९ साली त्यांनी नो शेव्ह नोव्हेंबर नावाचं संकेतस्थळ निर्माण केलं. आणि बघता बघता त्यांना प्रतिसाद वाढत गेला. सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकांनी त्यांना सहकार्य केलं. हा उपक्रम इतका व्हायरल होत गेला की जवळपास २१ देशांतून त्यांना प्रतिक्रिया आल्या. एका सर्वेक्षणानुसार आता जवळपास २१ हून अधिक देशातील तरुण या संस्थेला मदत करतात. 
या उपक्रमाला मोव्हेंबर असंही म्हटलं जातं. त्यामागे असं कारण आहे की, मो म्हणजे मुस्टॅचे म्हणजेच मिशा आणि व्हेंबर म्हणजे नोव्हेंबर महिना. या दोन्ही शब्द एकत्र करत मोव्हेंबर असा शब्द तयार करण्यात आली.  
Tags : no shave november rules, no shave november meaning, no shave november quotes, no shave november 2018, when did no shave november start, no shave november pictures, 
no shave november donation
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support