Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

लोकप्रतिनिधींनी लाच घेतल्यास कारवाई होऊ शकते!

एसीबीचे किरणकुमार बकाले यांची माहिती

 खोपोली । प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवेतील अधिकारी हे महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असल्यास त्यांच्यावर आम्ही कारवाई करू शकतो. तर लोकप्रतिनिधींनी शासकीय कामे करताना लाच घेतल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल अशी माहिती अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो अलिबाग पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दिली.
दक्षता जनजागृती सप्ताह निर्मित सहजसेवा फाउंडेशन, खोपोली यांच्या वतीने अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, अलिबाग रायगड यांच्या वतीन 30 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक सभागृहात मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास खो.न.पा. चे स्थायी समिती सभापती किशोर पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसयुवक शहराध्यक्ष अतुल पाटील, कार्याध्यक्ष भास्कर लांडगे, मनसेचे तालुका प्रमुख सचिव कर्णूक, शहरप्रमुख अनिल मिंडे व तालुका अध्यक्ष हेमाताई चिंबुलकर, शिवसेनेचे खोपोली शहर महिला संघटक प्रिया जाधव, सुरेखा खेडेकर, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा सुर्वणा मोरे, ताराराणी ब्रिगेड खोपोली अध्यक्षा कांचनताई जाधव, शंभूराजे क्रांती युवा संघटना अंकुश हाडप, जनाधिकारी पार्टीचे कोकण विभाग अध्यक्ष दिनकर भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार गोकुळदास येशीकर यांच्यासह लायन्य क्लब ऑफ खोपोलीचे पदाधिकारी व पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व महिला, कॉलेज विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support