This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, November 2, 2018

कल्याणात भाजपातर्फे भव्य एकता दौड


 कल्याण । प्रतिनिधी
कल्याण पूर्वेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी रन फॉर युनिटीला झेंडा दाखवून सुरुवात केली. या एकता दौडचे आयोजन भाजपा कल्याण पूर्व 142 विधानसभा क्षेत्र यांच्याकडून करण्यात आले होते.  
या एकता दौडमध्ये शाळकरी मुलांपासून ते वृद्धांनीही सहभाग घेतला होता  एकता दिनी दौड स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजक आमदार गणपत गायकवाड आणि संजय मोरे होते. या एकता दौडला उत्साहित करण्यासाठी भाजपचे कल्याण पूर्वेतील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला कअल्याण पूर्वेतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी राज्यमंत्री रविंद चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशात एकता नांदावी, देश स्वतंत्र झाल्यानंतर एकता असावी या करिता देशाचे पाहिले गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांनी अनेक संस्थाने खालसा करून भारत देश एक संघ बनवला, या करीत एकता दिन साजरा करत असल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support