This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

साडेपाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी घेतला लाभ

अंबरनाथमध्ये भाजपकडून अवघ्या 50 रुपयात फराळ साहित्यांचे वाटप

  अंबरनाथ । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने दिवाळी निमित्त स्वस्त दरात फराळ साहित्य वाटपाचा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ शहर प्रभारी तथा नगरसेवक सुनील सोनी यांनी केले होते, तर या कार्यक्रमाचे संयोजक शहराध्यक्ष भरत फुलोरे व अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष याकूब सय्यद हे होते. 
कार्यक्रमाची सुरुवात भाजपाचे प्रदेश सचिव तथा आमदार नरेंद्र पवार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. दरम्यान सुमारे साडेपाच हजार नागरिकांना या फराळ साहित्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती आयोजक सुनील सोनी यांनी दिली.
रवा 1 किलो, मैदा 1 किलो, साखर 1 किलो, पामतेल 1 किलो, पोहे 1 किलो आदी वस्तूंचे एकूण 282 रुपये होतात. हेच वस्तू भाजपच्या वतीने अवघ्या 50 रुपयात देण्यात आल्याने शहरातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. 
या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश सचिव तथा मुरबाडचे आमदार किसन कथोरे, माजी मंत्री जगनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष मनोज कांदोई, राजेश कौठाळे, नगरसेवक तुळशीराम चौधरी, नगरसेविका अनिता आदक, शहराध्यक्ष भरत फुलोरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते फराळ साहित्यांचे वाटप करण्यात आल्याचे सुनील सोनी यांनी सांगितले.
रवा 1 किलो, मैदा 1 किलो, साखर 1 किलो, पामतेल 1 किलो, पोहे 1 किलो आदी वस्तूंचे एकूण 282 रुपये होतात. या सर्व वस्तू भाजपच्या वतीने अवघ्या 50 रुपयात देण्यात आल्या. या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश सचिव तथा मुरबाडचे आमदार किसन कथोरे, माजी मंत्री जगनाथ पाटील उपस्थित होते.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support