Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

पंचरंगी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कुणाल म्हात्रेला दुहेरी यश

पंचरंगी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत कुणाल म्हात्रेला दुहेरी यश

 मुंबई । प्रतिनिधी 
इंडिया मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स आणि मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स ऑफ महाराष्ट्र आयोजित चौथ्या मास्टर्स पंचरंगी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत उरण जिमखान्याच्या कुणाल म्हात्रेने दुहेरी यश मिळवून आपली छाप पाडली. 
चर्चगेट येथील मुंबई विद्यापिठाच्या क्रीडांगणावर सुरु असलेल्या या स्पर्धेत कुणालने मुलांच्या 18 वर्ष गटाच्या 400 आणि 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत निर्विवाद वर्चस्व राखले. कुणालने 400 मीटरच्या शर्यतीत ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स कल्बच्या हिमांशु सिंगला अवघ्या 35 मिली सेकंदाच्या फरकाने मागे टाकत बाजी मारली. 
कुणालने  शर्यत जिंकताना 50.85 सेकंद अशी वेळ नोंदवली. तर हिमांशुने 51.20 सेकंदात शर्यत पुर्ण करत दुसरे स्थान मिळवले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा प्रीत दास (52.45 सेकंद) तिसर्‍या स्थानावर राहिला. कुणालने 800 मीटरची 2:00 मिनीटांमध्ये पुर्ण करत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रीत दासला अवघ्या 2 सेकंदाच्या फरकाने मागे टाकले. दुसर्‍या स्थानावर राहीलेल्या प्रीतने 2:02: 41 मिनीटे अशी वेळ नोंदवली. ट्रॅक अँड फिल्ड मास्टर्स क्लबच्या संजय मोरेने 2:11:53 मिनीटे अशी कामगिरी साधत तिसरे स्थान मिळवले.
स्पर्धेतील इतर निकाल : 20 वर्षाखालील मुले :  800 मीटर धावणे : नाझीर अब्दुल ( जॉगर्स क्लब) 2:36 मिनीटे, राहुल वर्मा (भारतीय क्रीडा प्राधिकरण) 2:07:04 मिनीटे, शुभम भगत (नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन) 2:14:45 मिनीटे. मुली : स्नेहल शिंदे (जॉगर्स क्लब) 2:36: 91 मिनीटे,  रिया प्रधान (आरबी स्पिडस्टार) 2:38: 63 मिनीटे, रश्मी घाग ( अश्विनी स्पोर्ट्स क्लब) 3:19: 11 सेकंद.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support