This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

‘फ्लिकर’ चित्रिकरणासाठी सज्ज


महेक फिल्मच्या वतीने राजसरकार पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. लवकरच चित्रिकरणासाठी सज्ज होणार्‍या या मराठी चित्रपटाचे नाव आहे ‘फ्लिकर’. फक्त मनोरंजन नाही तर जीवन जगण्याचा अचूक मंत्र या कथानकातून दिला जाणार आहे. कथाकथन, कर्णमधुर संगीत, अभिनयाची जाण असलेला कलाकार हा दर्जा या चित्रपटामध्ये जपला जाणार आहे. राजवीर सरकार हा यात यात महत्त्वपूर्ण भूमिका करणार आहेत. तन्वी किशोर ही या चित्रपटाची अभिनेत्री असणार आहे. दोघांची अनोखी केमिस्ट्री या निमित्ताने पहायला मिळेल. अमोल पाडावे हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. इलायराजा यांच्या संगीताने हा चित्रपट सजलेला असेल. सयाजी शिंदे, संजय मोने, शुभांगी लाटकर, पुजा पवार, अरुण कदम, मनिषा केळकर, सायली जाधव, मोसमी तोंडवळकर, विशाखा सुभेदार, प्रभाकर मोरे यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अमोलने दिग्दर्शनाबरोबर कथाही लिहिलेली आहे. पटकथेची जबाबदारी जय अत्रे, मंदार चोळकर यांच्यावर सोपवलेली आहे. मंदारबरोबर संवाद लेखनाची जबाबदारी जय सामंत यांनी सांभाळलेली आहे. 
प्रख्यात गायिका आशा भोसले आणि त्यांची नात जनाई भोसले यांच्या हस्ते फिनिक्स एक्स आरचे लॉन्च झाले. 

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support