Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, November 5, 2018

चिन्मय शेजवळ ठरला सुवर्ण पदकासह मुंबई विद्यापीठ ‘श्री’


उल्हासनगर । प्रतिनिधी 
नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत चिन्मय शेजवळ हा विद्यार्थी सुवर्ण पदकासह मुंबई विद्यापीठ श्रीचा विजेता ठरला आहे. उल्हासनगरात कानसई रोड भागात राहणार्‍या वयोवृद्ध आजी जनाबाई शेजवळ यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलेल्या चिन्मय आला होता.
चिन्मय शेजवळ हा ठाणे जिल्हापरिषदचे कक्ष अधिकारी मनोहर शेजवळ यांचा एकुलता एक मुलगा आहे. डोंबिवलीमध्ये राहणारा चिन्मय हा ठाकुर्ली मधील के.एम.पटेल कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसर्‍या वर्गात विद्यार्थी शिकत आहेत. बॉडी बिल्डिंग आवडत असल्याने चिन्मयने व्यायामशाळेत धडे घेतले. संजय चव्हाण, अतुल आंब्रे, उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय घडू लागल्यावर मुंबई विद्यापीठ श्री शरीर सौष्ठव स्पर्धा जाहीर झाली. आर.ए.डी.ए.व्ही.महाविद्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत चिन्मयने भाग घेतला. सर्व वजनी गटांवर मात करून सुवर्ण पदकासह मुंबई विद्यापीठ श्री विजेतेपद पटकावले.
टीवायबीकॉम पर्यंत शिक्षण घेऊन करियर बॉडिबिल्डिंग घडवण्याचा व राज्य तसेच देशपातळीवरील स्पर्धेत घेण्याचा मनोदय चिन्मय शेजवळ याने व्यक्त केला.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support