This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Thursday, November 1, 2018

बावन चाळीत कचरा साचल्याने स्थानिकांना त्रास


  डोंबिवली । प्रतिनिधी
पश्चिम डोंबिवलीतील गणेश नगर, राजू नगर, बावन चाळ भागातील सुमारे 150  ते 200  नागरिक आपल्या मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी बस थाब्यावर उभे असतात. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचर्‍याचे ढिगारे उभे राहिले आहेत. याचा लहान मुलांच्या व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नाही, अशी तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे.
जागृती आणि जनहित प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांनी या बाबतची तकार शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेकडे केली आहे. तसेच गणेश मंदिर ज्या बावन चाळ भागात आहे तेथून रस्ता वळणाचा केला तो सरळ केला असता तर वाहतुक कोंडी झाली नसती. शिवाय बावन चाळ - ठाकुर्ली स्टेशन ते नवीन पूल जाण्यासाठी रस्ता नाही. तेथे भला मोठा खड्डा पडला असून त्यात पाणी साठल्याने चिखल झाला आहे. स्थानिक नगरसेवक जनार्दन म्हात्रे व रेखा म्हात्रे यांच्याकडेही तकार करण्यात आली आहे. त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र कचरा केव्हा उचलणार, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. येथील मूलभूत सोयी-सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष महेश काळे व एकनाथ वानखेडे यांनी केली आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support