Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, November 3, 2018

तुमचे मत कुणाला नेमके कळणार?

ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपीएटी मशीन || ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची माहिती

ठाणे । प्रतिनिधी
ईव्हीएम मशिनबाबात संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच त्यांनी केलेल्या मतदानाबाबात सांशकता निर्माण होत असल्याने निवडणूक आयोगाने यावर तोडगा काढत नवीन ईव्हीएम मशीन सोबतच व्हीव्हीपीएटी मशीन बसविण्यात येणार आहे. त्यामुळे मतदाराने त्याने ज्या उमेदवाराला मतदान केले. याची मतदाराला तात्काळ खात्री करता येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. या कंपनीच्या 12 हजार 659 बीयु, 7 हजार 361 सीयु  व 7 हजार 361 व्हीव्हीपीएटी एवढया मशिन प्राप्त झाल्या आहेत. या मशिन अन्नधान्य गोदाम कोपरी ठाणे (पूर्व) येथे साठवणूक करण्यात आल्या आहेत. या प्राप्त झालेल्या सर्व मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधीच्या उपस्थितीत बेल कंपनीच्या इंजिनिअर्स मार्फत महसूल अधिकारी, कर्मचारी यांचे समवेत 17 सप्टेंबरपासुन सुरु करण्यात आली आहे. 
प्रथम स्तरीय तपासणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमार्फत 1टक्के मशिनमध्ये 1 हजार 200, 2 टक्के मशिनमध्ये 1हजार व 2 टक्के मशिनमध्ये 500 सराव मतदान करण्याची कार्यवाही सुरू आहे. 2019 ला होणार्‍या लोकसभा निवडणुकीवेळी ठाणे जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रांवर नव्याने प्राप्त झालेल्या व तपासणी केलेल्या बीयु/सीयु/व्हीव्हीपीएटी व्दारे मतदार होणार आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support